24 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कुंभ : मानसिक तणाव वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. खर्चात वाढ झाल्याने आर्थिकस्थितीवर ताण येऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे, परंतु सासरच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. विरोधकांना भारी पडाल. आजच्या दिवशी तुमची कार्यकुशलता खुप उच्च असेल. ज्यामुळे तुमचे काम सर्वांच्या नजरेत भरेल आणि याचा लाभ तुम्हाला मिळेल.