24 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कर्क : प्रेमसंबंधात आज चांगले अनुभव येतील. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली शक्यता आहे. तसेच अचानक धनप्राप्तीची शक्यता आहे. एखाद्या कलात्मक कार्यात आवड वाढले, जो तुमचे उत्पन्न वाढविण्याचा मार्ग ठरू शकतो. वडीलांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन आज अभ्यासात लागेल.