24 फेब्रुवारी राशिफळ : तुळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुळ : आजचा दिवस दाम्पत्य जीवनात आनंद आणि प्रेम वाढवणारा आहे. आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचा आजचा दिवस खुप चांगल्या पद्धतीने पार पडेल. एखादा पाहुणा तुमच्या घरी येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीला भेटण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.