24 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मीन : आजच्या दिवशी तुमचे मन प्रसन्न राहिल. कार्यात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. संततीसाठी वेळ खुप चांगली आहे. प्रेमात यश मिळेल. कायद्याविरोधात कोणतेही काम करू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता. नोकरीत स्थानांतर करण्याचे योग आहेत.