24 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम – धनू : आज तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर राहिल. याचा चांगला परिणाम दिसून येईल. प्रॉपर्टीच्याबाबतीत एखादा लाभ होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण थोडे गरम राहू शकते, परंतु स्थिती नियंत्रणात राहिल. आपल्या विरोधकांपासून सावध रहा. संततीसाठी आजचा दिवस खुप चांगला असेल. प्रेमसंबंधात चांगले क्षण एकत्र घालवण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल.