24 फेब्रुवारी राशिफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वृश्चिक : आज तुमचे मन थोडे बेचैन राहू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो. कार्यात यश मिळण्याबाबत थोडी आशंका राहू शकते. आरोग्याच्या बाबातीत सावध रहा. छोट्या भाऊ-बहिणीकडून सहकार्य मिळेल. ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करू शकतात. कुटुंबात तणाव राहिल आणि आई-वडिलांचे आरोग्य कमजोर झाल्याने मानसिक चिंता वाढेल. कार्यक्षेत्रात आपल्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहिल.