24 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर असू शकतो. मानसिक तणावात वाढ होऊ शकते आणि खर्च होऊ शकतो. परंतु, कोर्ट-कचेरीच्या कामात विजय मिळेल. विरोधकांवर मात कराल. कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. दाम्पत्य जीवनात उतार-चढ़ाव होण्याची शक्यता आहे. तुमच्या धाडसाच्या बळावर तुम्ही अनेक आव्हानांमधून मुक्त व्हाल. एखाद्या प्रवासाचा योग आहे.