25 फेब्रुवारी राशिफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर – आजचा दिवस एखाद्या प्रवासाठी चांगला राहिल. उत्पन्नात वाढ होईल. खर्च भागवू शकता. मानसिकदृष्ट्या प्रसन्न रहाल. कुटुंबात आनंद राहिल. प्रॉपर्टीतून लाभ मिळेल. ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या प्रवासासाठी पाठवण्याबाबत विचार होऊ शकतो. प्रेमसंबधात प्रिय व्यक्तीचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि ती तुम्हाला पूर्ण खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. दाम्पत्य जीवनात थोडे सावध रहा.

You might also like