25 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस खुप कामांचा असणार आहे. कौटुंबिक जीवन आनंद देईल. विवाहितांच्या जीवनात तणाव राहिल. सुख-सुविधांवर भरपूर खर्च कराल. विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्याल. प्रेमसंबधात आजचा दिवस सामान्य रहाणार आहे. मन लावून काम केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. एखाद्या व्यक्तीला मनातील गोष्ट सांगाल.