25 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. कुटुंबात तणाव राहिल आणि मानसिक दृष्ट्या कमजोर राहाल. यासाठी मन आनंदी ठेवण्यासाठी ध्यान, योग करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत वेळ घालवल्यास आनंद मिळेल. कामात स्थिती ठिक राहिल. परंतु, कामात मन लागणार नाही. खुप दिवसांपासून प्रलंबित काम मार्गी लागल्याने धनलाभाचा योग आहे.