8 मार्च राशीफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ – आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढतील. तणाव वाढेल. ऑफिसमध्ये कामाचा भार खुप वाढणार आहे, ज्यामुळे थकवा जाणवेल. मानसिक तणावसुद्धा जाणवेल. उत्पन्नात थोडी घट होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल. जोडीदार तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. व्यापारात यश मिळाल्याने मन आनंदित राहिल.