8 मार्च राशीफळ : तुळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुळ – आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, ज्यामुळे मन आनंदीत होईल. कामात यश मिळेल आणि कुणी पैसे उधार घेतले असतील तर परत मिळतील. यामुळे आर्थिकस्थिती चांगली होईल. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल आणि रोमान्सचे क्षण अनुभवाल. तिथयात्रेला जाण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. कामात चांगले परिणाम मिळतील, पण सर्व लक्ष कामावर केंद्रीत करावे लागेल, यामुळे बॉसदेखील खुश होईल.