8 मार्च राशीफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मीन – तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढेल आणि मानसिक तणावसुद्धा वाढेल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढल्याने तुमच्या आशा वाढतील. दाम्पत्य जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. जोडीदार आजारीसुद्धा पडू शकतो. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य राहिल. प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून हट्ट करू शकते.

You might also like