8 मार्च राशीफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृश्चिक – तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा आहे. परंतु, बहुतांश परिणाम तुमच्या बाजूने असतील. कामात चांगले परिणाम दिसून येतील. भाग्याची साथ मिळेल. नोकरीत स्थानांतर होऊ शकते, परंतु तुमची स्थिती मजबूत राहिल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण कराल. कुटुंबाचे वातावरण थोडा त्रास देऊ शकते. दाम्पत्य जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात आज थोडे सावध राहा.