9 मार्च राशीफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क – तुमच्यासाठी दिवस सामान्य आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्रस्त होऊ शकता. उत्पन्न थोडे वाढेल, ज्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते. बचतसुद्धा होऊ शकते. कुटुंबाकडे लक्ष द्या आणि घरगुती खर्च कराल. कामात विरोधकांचा सामना करावा लागेल. परंतु, तुम्ही तुमच्या कामाच्या बळावर त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकता. प्रेमसंबंधात दिवस आनंदी राहिल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस खुप चांगला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like