9 मार्च राशीफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. तुम्ही आजारी पडू शकता, यासाठी आरोग्याची काळजी घ्या, खर्चातसुद्धा वाढ होईल. यामुळे मानसिक दबाव येईल. कामात चांगले परिणाम दिसून येतील आणि तुमच्या कामाचे कौतूक होईल. बॉससुद्धा खुश होईल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि आज पैसे गुंतवण्यासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराशी चांगले बोलाल. प्रेमसंबंधात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

You might also like