9 मार्च राशीफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन – आजचा दिवस खुप चांगला आहे. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल आणि जोडीदाराशी चांगले संबंध होतील. तुम्हाला तुमच्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनेक कामे करण्याची इच्छा होईल, ज्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकारीत यश मिळेल आणि एखाद्या प्रवासाला जाण्याचा योग येईल. सामान्यप्रमाणात धनप्राप्ती होईल शकते.