9 मार्च राशीफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह – आजचा दिवस चांगला आहे. आज प्रत्येक काम मजबूतीने करू शकता. मन आनंदीत होईल, कारण कामात यश मिळणार आहे. भविष्याबाबत विचार कराल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस चांगला आणि आणि एकमेकांना समजून घ्याल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील. आज तुम्ही कोणत्याही आव्हानांना घाबरणार नाही. नोकरी करत असाल तर चांगले परिणाम दिसून येतील.