9 मार्च राशीफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मीन – आजचा दिवस चढ-उताराचा आहे. आज तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक मजबूत होतील. भाग्याची थोडी साथ मिळेल, ज्यामुळे जीवनात पैशांची आवक होईल. आरोग्य कमजोर राहिल, आजारी पडू शकता. घरातील ज्येष्ठांचे आरोग्यसुद्धा बिघडू शकते. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील. विवाहितांना जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात सुधारणा होईल.

You might also like