9 मार्च राशीफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृषभ – आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबात सुख मिळेल. घरातील लोक सहकार्य करतील, त्यामुळे कामात चांगली संधी लाभेल. कामात सहकार्‍यांशी चांगले वागल्यानेच तुम्हाला यश मिळू शकते. दाम्पत्य जीवनात तणावापासून मुक्ती मिळू शकते. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. अचानक लाभ होऊ शकतो.