या राशीच्या लोकांसाठी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, तर या राशीच्या लोकांकडून मंगल कार्य होईल

पोलीसनामा ऑनलाईन टीम
मेष राशी
meshpng

तुमच्या आवडीचे काम होत राहील काळजी करू नका. संतानाची काळजी घ्या. व्यवसायात फायदा होईल. काळ्या रंगाचे कपडे वापरू नका.

वृषभ राशी
Vrishabh

कामात लक्ष द्या कारण अनेक जण कामात अडथळा निर्माण करू शकतील. जुन्या कर्जदारांना त्रास होईल. सरकारी कामात अडचणी येतील.

मिथुन राशी
mithun

जन्मापासून आजारी असल्यास त्यावर लवकरात लवकर उपचार करा. नवीन परिचय फायद्याचे ठरतील. पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मान सन्मानात वृद्धी होईल.

कर्क राशी
karka

सामूहिक कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल आपल्याला बक्षीस मिळेल. जुन्या गाठी भेटी होतील. अज्ञात व्यक्ती कडून व्यापारात फसवणूक होऊ शकते.

सिंह राशी
sinha

परोपकाराच्या भावनेने केलेले कार्य यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हातून मंगल कार्य होईल. नोकरीत उन्नती होईल.

कन्या राशी
kanya

अचानक संकट समोर येईल. संध्याकाळ नंतर दिवस चांगला असेल. लोहाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

तुळा राशी
tula

आज व्यवसायातील लोकांसाठी अडथळेचा दिवस असेल. अपेक्षाने केलेले काम यशस्वी होतील.आज पैसे मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

वृश्चिक राशी
vruchik

सहकारी मदत करतील. कुटुंबात एखाद्या सदस्यांची तब्यत बिघडल्याने मानसिक चिंता राहील. पैशाअभावी काही लोकांनकडून कर्ज घ्यावे लागेल.

धनु राशी
dhanu

प्रवासामुळे लाभ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. व्यवसायात नवीन लोक भागीदारीसाठी असतील. देव धर्म करा ज्यामुळे थांबलेले काम होईल.

मकर राशी
MAKAR

वाहन चालवताना काळजी घ्या. ऑफिसमध्ये जास्त जबाबदारी आल्यामुळे तुम्हाला अस्वस्थता येईल. आरोग्य सांभाळा. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी
kumbha

अधिकाऱ्याकडून नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यायसायिकांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल. स्टॉक मार्केट संबंधी कोणतेही कार्य करू नका.

मीन राशी
min
मोठ्या पदांवर काम करणारे अधिकारी पदोन्नतीमुळे खूप आनंदित होतील. आज वाद टाळा. कोणाशीही गैरवर्तवणूक करू नका. आजार उध्दभवल्यास त्वरित रुग्णालयात दाखवा उद्यावर ठेऊ नका.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

You might also like