आजचे राशीभविष्य – ‘अविवाहितांना’ आज ‘जोडीदार’ निवडीचा योग, ‘या’ राशीला मिळणार सर्व बाबीत ‘यश’

 

 

https://www.youtube.com/watch?v=uxjWZQBF9cc&feature=youtu.be

मेष रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी यशाचा घेऊन येईल. अविवाहित तरुण-तरुणींना आज जोडीदार निवडण्यासाठी उत्तम दिवस असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास –
आजचा दिवस धकाधकीचा असणार आहे. दुपारनंतर व्यापारात लाभ मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. समस्यांचा सामना करावा लागेल.

मिथुन रास –
अनेक दिवसांच्या योजना सफल होतील. दूरच्या यात्रेचा योग आहे. अनावश्यक खर्चावर लक्ष द्या. जोडीदाराबरोबर ताळमेळ बनवून रहा.

कर्क रास –
आज तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह रास –
धन लक्ष्मीचे आगमन निच्छित आहे. आपल्याच व्यक्तीबरोबर वाद होणार नाही याची मात्र काळजी घ्या. वेळेच्या अभावी कामे पूर्ण होणार नाहीत.

कन्या रास –
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम असणार आहेत. यश मिळेल परंतू मन मात्र उदास असेल. चिडचिड होण्याची शक्यता आहे.

तुळ रास –
व्यापार करणाऱ्यांना आज फायदा होईल. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतील. शब्दांवर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा समस्या उद्भवेल.

वृश्चिक रास –
आर्थिक परिस्थिती खालावेल. प्रवासात समस्या येण्याची शक्यता आहे. मुलांच्या आणि घरातील महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. काळजीपूर्वक गुंतवणूक करा.

मकर रास –
सावधानपूर्वक व्यवसाय करा. सर्वांवर विश्वास ठेवा. मित्रांची साथ मिळेल मात्र काही मित्र नाराज करतील. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –
तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कोणाचाही सल्ला घेण्याची गरज नाही. दुपारनंतरचा दिवस चांगला असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलं तुम्हाला मदत करतील.

धनू रास –
नव्या कामाची सुरुवात करणार असाल तर टाळा, नोकरीच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. योग्य वेळेची प्रतिक्षा करा, मोठे निर्णय घेणे टाळा.

मीन रास –
प्रेम प्रसंगांपासून दूर रहा लोक तुम्हाला नावे ठेवतील. सकारात्मक निर्णय घ्या. प्रवास करताना सावध रहा. सरकारी कामात अडचणी येतील.

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Loading...
You might also like