आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांना’ अभ्यासात लक्ष द्या, अन्यथा करावा लागेल ‘त्रासाचा’ सामना


मेष रास – 

आजचा दिवस आनंदाचा असेल. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी आजचा दिवस उत्तम असेल. प्रेम संबंधात सुख येईल. दुपारनंतर धनलाभाचा योग आहे.
meshpng
वृषभ रास –
दुपारी 4 च्या आधी कामे उरकून घ्या, त्यानंतरचा योग चांगला नाही. सावधगिरीने व्यवहार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज कौटूंबिक समस्या येण्याची शक्यता आहे.
Vrishabh
मिथुन रास –
आज तुम्ही तुमच्या व्यापार लक्ष द्या. आळस झटकून काम करा. तुमच्याकडून अनेकजण आज पैसे उधार घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या अन्यथा समस्या वाढतील.
mithun
कर्क रास –
आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. साथीदाराला साथ द्या. अंमली पदार्थांपासून दूर राहा. सामाजिक कार्यात यश मिळेल.
karka
सिंह रास – 
नव्या व्यवसाय सुरु करण्यास चांगला योग आहे. अविवाहितांसाठी आजच्या दिवशी विवाह जुळण्याचा योग आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल.
sinha
कन्या रास –
सकाळ सकाळ प्रवासाचा योग बनेल. रागावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतरचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी दुपारनंतरचा दिवस उत्तम ठरेल.
kanya
तुळ रास –
गरजेपेक्षा जास्त खर्च करु नका, आर्थिक ताण येऊ शकतो. वेळ आणि कामाचे संतुलन साधा. व्यापारात मात्र लाभ होण्याची शक्यता आहे.
tula
वृश्चिक रास –
तुमच्याच लोकांवर संशय घेऊ नका, नुकसानला सामोरे जावे लागेल. व्यापारात दुपारनंतर फायदा होण्याची शक्यता आहे. विमा गुंतवणूकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. संध्याकाळची वेळ कुटूंबासोबत घालवाल.
vruchik
मकर रास –
दुपारनंतर यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळेल. मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे.
MAKAR
कुंभ रास –
मित्रांच्या सहयोगामुळे आजचा दिवस शुभ जाईल. क्रिडा क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष द्या.
kumbha
धनू रास –
तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्साहजनक असेल. कौटूंबिक वादापासून लांब रहा. तीर्थ यात्रेचा कार्यक्रम बनवाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होतील.
dhanu
मीन रास –
आजच्या दिवसात तुम्हाला यश मिळू शकते. व्यवहारामुळे वाद होण्याची शक्यता आधिक आहे. धनलाभ होण्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.
min
 
शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905

Loading...
You might also like