आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला ‘व्यवसाय’ सुरु करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत ‘शुभ’, असेल ‘लक्ष्मी’चा आशिर्वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –
meshpng
आजचा दिवस अर्थिकदृष्ट्या चांगला जाईल. परंतू संध्याकाळनंतर अडचणी येण्याची शक्यता आहे. कुटूंबातील परिस्थिती तणावपूर्ण असेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल.

वृषभ रास –
Vrishabh

कष्ट करालं परंतू त्याचे फळ त्या प्रमाणात मिळणार नाही. अचानक धनलाभ होईल. तुमच्या चांगल्या संबंधांचा फायदा होईल.

मिथुन रास –
mithun

परिस्थिती तणावपूर्ण असेल, काळजी घ्या. व्यवसायात नुकसान सहन करावे लागेल. कुटूंबाची जबाबदारी घ्या, कुटूंबाकडे लक्ष द्या.

कर्क रास –
karka

महिलांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ मिळेल. शेअर बाजारात चांगला फायदा होईल. आजचा दिवस संघर्षपूर्ण असणार आहे.

सिंह रास –
sinha

जास्त माणुसकी दाखवल्याने तुम्हाला नुकसान सोसावे लागेल. व्यवसायात नुकसान होईल. दूर प्रवासाचा योग आहे. कुटूंबात मात्र तणाव असेल.

कन्या रास –
kanya

नवे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नातेवाईकांमध्ये वाद होईल. नोकरी करणाऱ्यांना लाभ होईल. सोन्या चांदीच्या कारभारात यश मिळेल.

तुळ रास –
tula

दिवसभर धावपळ करावी लागेल. संध्याकाळनंतर मात्र लाभ मिळेल. कायदेशीर अडचणी येऊ शकतात. आरोग्याची समस्या जाणवू शकते. जोडीदाराच्या सहयोगामुळे कुटूंब आनंदी असेल.

वृश्चिक रास –
vruchik

धार्मिक कार्याचे आयोजन कराल. नवा व्यवसाय सुरु करण्याचा योग आहे. कर संबंधित कार्यात सावधानपूर्वक काम करा. उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल.

मकर रास –
MAKAR

शेती करत असाल तर लाभ मिळण्याची शक्यता आहे. वाहन व्यवसाय करणाऱ्यांनी सांभाळून काम करा. मुलांच्या आरोग्यकडे लक्ष द्या.

कुंभ रास –
kumbha

आज कोणतेही काम कराल त्यात सफलता नक्की मिळेल. अत्यावश्यक खर्च होईल. धार्मिक यात्रेचा योग आहे. कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीची आरोग्याची काळजी घ्या.

धनु रास –
dhanu

रागाच्या भरात असा शब्द वापरु नका, ज्याने व्यवसायात नुकसान होईल. तुमचा भागीदार तुम्हाला मदत करेल. जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करणार असाल तर फायदा होईल.

मीन रास –
min

प्रेमाच्या नादात नोकरी सोडावी लागू शकते. व्यवसाय करत असाल तर नक्की फायदा होईल. कोणतेही व्यसन करु नका. खोटे बोलू नका, नुकसान सोसावे लागेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email – [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –