आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला घ्यावी लागणार आपल्या ‘चारित्र्या’ची काळजी, सावध राहून काम करा

मेष रास –
तुमच्या चारित्र्याची काळजी घ्या. नव्या कामाच्या योजना सफल होतील. धनप्रप्ती होईल. जमीन व्यवहाराच्या कामात यश येईल.

वृषभ रास –
नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी घ्यावी लागेल. अत्याधिक खर्च होईल.

मिथुन रास –
दिवासाची सुरुवात चांगली होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. प्रेम संबंधात वाद होतील. संध्याकाळनंतर वेळ चांगला जाईल.

कर्क रास –
भावनिक होऊन कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. नवे कपडे खरेदी करण्याचा योग आहे. मुलांची काळजी घ्यावी लागेल.

सिंह रास –
तुमच्या विवेक बुद्धीमुळे तुम्हाला यश निश्चित आहे. घाईत निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकते. वाडवडिलांचा सल्ला घेऊन काम करा.

कन्या रास –
स्त्रीयांना काळजी घ्यावी लागेल. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलावी लागू शकते. संध्याकाळनंतर धनप्रप्तीचा योग आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

तुळ रास –
तुमचे व्यक्तिमत्व लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. प्रवासाचे आयोजन कराल, परंतू कुटूंबाकडून नकार येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास –
कुटूंबातील वातावरण चांगले असणार नाही, मेहनत कराल परंतू योग्य यश मिळणार नाही. व्यवसायात लाभ होईल.

मकर रास –
जमीन खरेदीचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होईल. कामगारांनी सावध राहून काम करा. तुमच्या विचारावर कोणाचा प्रभाव पडू देऊ नका.

कुंभ रास –
विदेश संबंधित काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. नव्या ऑर्डर मिळू शकतीत. व्यवसायात फायदा होईल. संध्याकाळ कुटूंबासह घालवालं.

धनू रास –
आज पिवळे वस्त्र तुमच्यासाठी लाभदायक आहे. कोणाचाही सल्ला घेऊन काम करु नका, नुकसान होईल.

मीन रास –
व्यवसायासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. चूकीचे काम करु नका, समस्येचा सामना करावा लागेल. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

You might also like