आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात नवे ‘घर’ खरेदीचा ‘योग’, तर ‘या’ राशीच्या जीवनात ‘कौटूंबिक’ कलह

 

मेष रास –
आजचा दिवस फायदेशीर असेल. कोणतीही चिंता करु नका. नातेवाइकांकडून सुखद बातमी कानावर येईल. कुटूंबातील आनंदासाठी कर्ज घेण्याची वेळ येईल.

वृषभ रास –
द्या करणं चांगलं आहे. परंतू ते आज घातक असू शकते. शेअर बाजार गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. कोणाच्याही सांगण्यावरुन गुंतवणूक करु नका.

मिथुन रास –
सामाजिक मानमर्यादा लक्षात घेऊन काम करा. तणाव वाढेल. नोकरीत चांगली संधी मिळू शकते.

कर्क रास –
अनेक दिवसांपासून अडून राहिलेले काम पूर्ण होईल. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात करणार असल तर फायदा होईल.

सिंह रास –
परिस्थितीनुसार स्वता:ला बदल्याचा प्रयत्न करा. धन प्रप्तीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

कन्या रास –
हजरजबाबी असणे चांगले आहे परंतू बोलताना सावध रहा. आजचा दिवस तणावात्मक असेल. वडिलधारांच्या बोलण्याचे वाईट वाटेल.

तुळ रास –
एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या उचलू नका. भाग्य साथ देईल. नोकरी करणाऱ्यांची जबाबदारी वाढेल.

वृश्चिक रास –
सकाळी नव्या मित्राकडून सुखद बातमी कानावर येईल. जोडीदाराशी वाद होईल. प्रेमात अडचणी येतील. घरात विवाह सोहळा पार पडू शकतो.

मकर रास –
दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला दिलेले वचन कोणीही पूर्ण करणार नाही. राजकीय क्षेत्रात धोका मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल.

कुंभ रास –
एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा. कोणाची जबाबदारी घेऊ नका, भविष्यात नुकसान होईल. प्रवासाचा योग आहे.

धनू रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. कुटूंबाच्या संपत्तीची वाटणी होईल.

मीन रास –
सरकारी कर्मचाऱ्यांचा ताण वाढेल. नवे घर खरेदी करण्याचा योग आहे. कुटूंबाची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

You might also like