आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘धनलाभ’, ‘या ‘राशीच्या जीवनात नव्या ‘नोकरी’चा योग

 

मेष रास –
शत्रूंपासून सावध रहा. प्रयत्नाने यश मिळेल. नव्या कामाने धन प्रप्तीची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवासाचा योग आहे.

वृषभ रास –

बोलताना सावध रहा, नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. वाहन चालवताना अपघाताची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद होईल.

मिथुन रास –

प्रेम संबंधाचा नोकरीवर आणि व्यापारावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कर्क रास –

कौटूंबिक जीवनात आनंद असेल. लोक तुमच्याशी सहमत असतील. शिक्षण घेत असल्यास चांगला परिणाम होईल.

सिंह रास –

ज्या क्षेत्रात काम करत असाल त्यात उत्साही असाल. नोकरीत परिवर्तनाचा योग आहे. संध्याकाळ मित्रांबरोबर घालवालं.

कन्या रास –

बोलण्यात कठोरता असणार नाही याची काळजी घ्या. आईची काळजी घ्या. व्यवसायात अधिक लाभ होईल.

तूळ रास –

तुमचा स्वभाव लोक समजू शकणार नाहीत. कुटूंबाचे सहकार्य लाभेल. मुलांबाबत चिंता कायम राहिल.

वृश्चिक रास –

उत्पन्नात कमी येईल, खर्च मात्र वाढेल. धार्मिक यात्रेचा योग आहे. आत्मविश्वास चांगला असल्याने लाभ होईल.

मकर रास –
राजकीय क्षेत्रात लाभ मिळेल. शिक्षण क्षेत्रात काम करणारे उत्साहाने काम करतील. आज कोणालाही उधार देऊ नका, पैसे परत मिळणार नाही.

कुंभ रास –
मित्राचे सहकार्य लाभेल. मन अशांत राहिल. उत्पन्नात कमी असल्याने मनात तणाव असेल. आरोग्याची काळजी घ्या.

धनू रास –
नियमित उत्पन्नाचे साधन मिळेल. चित्त थाऱ्यावर असणार नाही. कुटूंबातील गरजा पूर्ण करण्यावर अधिक खर्च होईल.

मीन रास –
वेळ मिळताच तुमचे काम पूर्ण करुन घ्या. दुपारनंतर अडचणी येतील. वैवाहिक कार्यक्रमाचा योग आहे. कुटूंबियांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

You might also like