आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या स्त्रीयांसाठी आजचा ‘दिवस’ उत्तम, ‘मनोकामना’ पूर्ण होणार

मेष रास –
व्यवसायात गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरेल. परंतू यश मिळेल. अत्यावश्यक खर्च होईल. प्रेम संबंधात तणाव येईल.

वृषभ रास –

आज जीवनात आनंद येईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. जोडीदाराकडून तक्रारी येतील.

मिथुन रास –

आरोग्याची काळजी घ्या. कामानिमित्त दिवसभर धावपळ होईल. नातेवाईक मदत करतील. नोकरी करणाऱ्यांनी काळजीपूर्वक संवाद साधा.

कर्क रास –

नवे घर खरेदीचा विचार कराल. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईकांबरोबर वाद होईल. व्यवसायिकांचे ग्राहकांशी नाते मजबूत होईल.

सिंह रास –

आर्थिक प्रकरणात सावध राहून व्यवहार करा. नोकरी मिळू शकते. दूर प्रवासाचा योग आहे. जोडीदाराच्या सहयोगामुळे कामे पार पडतील.

कन्या रास –

अत्यावश्यक खर्च होईल, तणावात्मक परिस्थिती निर्माण होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लाभ होण्याचे संकेत आहेत.

तुळ रास –

आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. प्रवासात अडथळे येतील. कपडे खरेदीचा योग आहे. पैसे जास्त खर्च होतील.

वृश्चिक रास –

स्वभावात बदल करा, सकाळ चांगली जाईल. देवाचे दर्शन घ्या. परदेशात नोकरी शोधत असाल तर इच्छा पूर्ण होईल.

मकर रास –

एकत्र कुटूंब असल्याने वाद होतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कोर्टच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात.

कुंभ रास –

वाईट परिस्थितीत स्वता:ला सांभाळा. बेजबाबदारपणे बोलू नका. खरेदीचा योग आहे. नवे घर खरेदी करु शकतात.

धनू रास –

गृहाच्या योग्य स्थितीत असल्याने आजचा दिवस मंगलमय असेल. नातेवाईकांशी वाद होईल. खर्च वाढल्याने तणाव वाढेल. उत्पन्न वाढेल.

मीन रास –

धार्मिक कार्याचे आयोजन करालं. सामाजिक कार्यात उतार चढाव होईल. स्त्रीयांसाठी आजचा दिवस उत्तम असेल, अनेक इच्छा पूर्ण होतील.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like