आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीचे लवकरच ‘प्रेम’ संबंधाचे ‘विवाहा’त रुपांतर होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

मेष रास –
meshpng

अनेक दिवसांपासून सूरु असलेल्या समस्या नाहीशा होतील. व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक वाद होण्याची मात्र शक्यता आहे.

वृषभ रास –
Vrishabh

नव्या व्यवसायासाठी बँकेतून आज कर्ज मिळेल. सावध रहा, अचानक एखादी धक्कादायक घटना घडू शकते. मित्राबरोबर प्रवासाचा योग आहे.

मिथुन रास –
mithun

प्रेम संबंधांचे विवाहात रुपांतर होईल. घरातील मोठ्या लोकांचा मान सन्मान वाढेल. नोकरीसाठी परदेशात जावे लागेल.

कर्क रास –
karka

कौटूंबिक संपत्तीवरुन वाटणीसंबंधित वाद होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक समस्या येतील. व्यापारासाठी आजचा दिवस चांगला असेल.

सिंह रास –
sinha

स्त्रीयांसाठी व्यवसाय सुरु करण्याचा चांगली संधी आहे. तुमच्याच लोकांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. नव्या समस्येचा सामना करावा लागेल.

कन्या रास –
kanya

आज दिवस चांगला आहे. नक्की यश मिळेल. स्त्री पुरुषांनी आपले प्रेम संबंध सांभाळा, वाद होण्याची शक्यता आहे.

तुळ रास –
tula
समजूतदारीने काम केल्यास विजय नक्की आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्याधिक जबाबदारी स्विकारावी लागेल.

वृश्चिक रास –
vruchik

आरोग्याची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटूंबातील लोक सहकार्य करतील. नव्या व्यवसायात मित्र मिळतील, त्यामुळे आर्थिक सहकार्य लाभेल.

मकर रास –
MAKAR

आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी प्रयत्न सफल होतील. नोकरी बदलावी लागू शकते, घरच्यापासून दूर जावे लागेल. तब्येत ठीक नसल्याने चिडचिड होईल.

कुंभ रास –
kumbha

लाल आणि पिवळे कपडे वापरणे धोकादायक ठरेल. तुमच्या सहकार्यांमुळे तुमचे मन दुखी होऊ शकते. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

धनु रास –
dhanu

कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण तणावात्मक असेल. प्रवासाचा लाभ मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन रास –
min

अनेक प्रयत्न करुन देखील कामात अडचणी येतील. संध्याकाळी आनोळखी व्यक्तीची भेट होईल, व्यवसायात नुकसान सोसावे लागू शकते.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email – [email protected]