आजचे राशिभविष्य – ‘या’ राशीसाठी ‘काळा’ रंग ठरेल समस्यांचे ‘कारण’, इतर राशींबाबत जाणून घ्या (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

Image result for मेष राशि

मेष रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा असणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्राबरोबर फिरायला जाण्याचे नियोजन बनवाल पण यशस्वी होणार नाही.

Image result for VRUSHABH राशि

वृषभ रास –
तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी करु नका नाहीतर लोकांच्या त्रासाचा सामना तुम्हाला करावा लागेल. आपल्या घरातील जेष्ठ लोकांचा सन्मान करा. शिव शंकराच्या उपासनेने तुमचा दिवस चांगला राहिल.

कन्या रास –
तुमच्या साथीदारामुळे तुमची प्रतिष्ठा डळमळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा मूड सांभाळा. घरातील जबाबदाऱ्या विसरु नका. दुपारनंतरचा वेळ चांगला जाईल. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करत असाल तर दुपार नंतर करा.

सिंह रास –
तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. मित्राकडून मदत मिळेल. कुटूंबात सुख येईल. धन प्राप्ती होईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर घालवाल.

Image result for MITHUN राशि

मिथुन रास –
आर्थिक फायदा होऊन दिवसाची सुुरुवात होईल. आपल्या व्यापारावर लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली असेल. काळा रंग आज तुमच्या जीवनात समस्या निर्माण करु शकतात. घरातून निघताना श्रद्धा स्थान असलेल्या देवाचे दर्शन घेऊन बाहेर पडा.

Image result for मेष राशि

कर्क रास –
भावुक स्वभावामुळे आज कर्क राशीतील व्यक्तींना त्यांच्या मित्राकडून समस्या निर्माण होऊ शकते. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटूंबिक वाद होऊ शकतात. त्यामुळे वादात पडू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

Related image

तुळ रास –
सतत कोणालाही समजावण्याचा प्रयत्न करु नका. तरुण असाल तर आज तुमचा दिवस अत्यंत आनंदायी असेल. लग्न झालेल्या लोकांचे जीवन रोमांचकारी असेल. शिक्षण घेत असल तर भविष्याबाबत आजचे निर्णय चांगले ठरतील.

Image result for मेष राशि

धनु रास –
आज तुम्हाला वेळ साधता येणार नाही, अनेक ठिकाणी तुम्ही वेळेवर पोहचू शकणार नाही. त्यामुळे लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. देवाचे दर्शन घेऊन घरातून बाहेर पडाल तर तुम्हाला समस्या येणार नाही. कोणावरही चिडचिड करु नका त्यांने तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागेल.

Image result for मकर राशि 

मकर रास –
आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. कुटूंबातील आपल्या व्यक्तींसाठी कपडे खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. आराम करण्याची इच्छा असली तरी तुम्ही आराम करु शकणार नाहीत.

Image result for kumbh rashi

कुंभ रास –
तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही निराश व्हाल. आज मनात सतत एक खंत असेल की काही चूकीचे काम तर केलेले नसेल. मात्र तणावात असल्याने तुमच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष करु नका.

Image result for वृश्चिक राशि

वृश्चिक रास –
आपल्या व्यक्ती बाबत गोपनीयता बाळगा. कौटूंबिक कामात आज तुम्ही दिवसभर अडकून राहाल. व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळेल. आपल्या मनातील गोष्टी इतरांसमोर मांडा, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल.

Image result for मीन राशि 

मीन रास –
मनात निराशा असेल. सातत्य आणि मेहनतीने काम केल्यास नक्की यश मिळेल. व्यक्तीगत मार्गदर्शन घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील.

ज्योतिषी आर एच सोनी 
संपर्क 7447787791
8888899905
[email protected]