आजचे राशिभविष्य : ‘धनलाभ’ ते नवीन ‘वाहन’ खरेदी, ‘या’ राशीच्या व्यक्‍तींचा दिवस असणार आनंददायी, जाणून घ्या (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत मंगलमय असेल. तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे.
Image result for मेष राशि
वृषभ रास –
या राशीतील लोकांना आपल्या कामाच्या जबाबदारी शिवाय दुसऱ्यांची जबाबदारी स्विकारावी लागेल. ज्यात तुमचे थोडे नुकसान होऊ शकते. जेथे नोकरी करतात तेथे वाद होण्याची शक्यता आहे.

Image result for VRUSHABH राशि
मिथुन रास –

जूने काम मार्गी लागेल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
Image result for MITHUN राशि

कर्क रास –
कर्क राशीचे लोक आपल्या मित्रावर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात खर्च होईल. जुने वाद मिटतील.
Image result for मेष राशि

सिंह रास –
राजकीय कार्यात अडचणी येतील. व्यवसायिक अडचणी दूर होतील, नोकरी करणाऱ्यांच्या कामात यश मिळेल. अचानक नवे खर्च होतील. तुमची कामे करण्यास ही वेळ योग्य आहे.

कन्या रास –
अडचणीवर विजय मिळवाल. कुटूंबासाठी निस्वार्थपणे काम करावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल. संगीत क्षेत्रात रुची वाढेल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस सुखद असेल.

तुळ रास –
आजचा दिवस मिश्र स्वरुपाचा असेल. कधी नुकसान तर कधी नफा होऊ शकतो. आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. सुख शांतीमुळे सफलता मिळेल आणि त्यामुळे मन उस्ताही राहिलं. विद्यार्थांना कामात अडथळा येई शकतो.
Related image

वृश्चिक रास –
तुमच्या स्वभावामुळे कधी कधी कामावर त्याचा विपरित परिणाम होण्याची समस्या आहे. आजचा दिवस दुपारपासून चांगला असेल. नोकरी करणाऱ्यांना नाराजीचा सामना करावा लागेल. कुटूंबातील व्यक्तीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.
Image result for वृश्चिक राशि

मकर रास –
आज विविध ठिकाणी मान सम्मान मिळेल. कौटूंबिक वाद झाल्यास तुम्हाला समजदारीने काम करावे लागेल. व्यापारी वर्गाला लाभ मिळेल, नवग्रहांच्या पूजनामुळे तुम्हाला विशेष लाभ होईल.
Image result for मकर राशि 

कुंभ रास –
धनलाभ मिळवण्यासाठी विविध योजनांवर काम करावे लागेल. मान सम्मान मिळेल. नुकसान भरपाई होईल.
Image result for kumbh rashi

धनु रास –
आजचा दिवस मध्यम असेल. राजकीय नेत्यांना सफलता मिळेल. भौतिक सुख सुविधा मिळतील. चूकीच्या संगतीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Image result for मेष राशि

मीन रास –
आर्थिक, शारीरिक आणि कौटूंबिक समस्या उद्भवू शकतात. अनेक गोष्टी मनासारख्या घडू शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शेतकरी, व्यापारी यांना दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
Image result for मीन राशि 
शब्दांकन :- वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
Phone :- 7447787791आणि 8888899905
Email [email protected]

 

आरोग्यविषयक वृत्त