पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन २६-०९-२०१८

Please Subscribe Us On You Tube 

Please Like Us On Facebook 

Follow us on Instagram 

Follow us on Telegram 

देशाचा चौकीदारच चोर बनला : विखे  

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा 

बँक खातं, सिम कनेक्शनसाठी आधार अनिवार्य नाही : सुप्रीम कोर्ट 

विनयभंग प्रकरणी न्यायालयाने दिला ४८ तासांत निकाल 

इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या एक हजार कार राज्य सरकार घेणार 

राफेलची किंमत जाहीर करण्याची शरद पवारांची मागणी 

आधार कार्ड वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज अंतिम फैसला

भाजप आमदारांच्या बंधूंना ‘सायबर क्राईम’चा फटका 

१९८४च्या शीखविरोधी दंगलीतील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी 

क्रीडा क्षेत्राचा आवाज हरपला 

राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ 

न्या. गोगोई यांना सरन्यायाधीश करण्याच्या विरोधात वकिलाची सुप्रीम कोर्टात याचिका 

मुंबई : कॅशिअरचाच स्टेट बँकेवर डल्ला…  चोरले ४३ लाख… अन उडवले जुगारात 

नाना पाटेकरांकडून गैरवर्तन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप 

न्यायालयातील खटल्यांच्या सुनावणीचे होणार थेट प्रक्षेपण (Live) ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 

‘त्या’ तहसीलदाराविरुद्ध कारवाईची मागणी 

पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचाच 

सांगलीतील वाळवा तालुक्यातील शिक्षण संस्थाचालकाकडून ७ मुलींचे लैंगिक शोषण 

‘आधार’ नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार, येस बँकेविरोधात याचिका