आजचे राशीभविष्य – सावधान ! ‘या’ राशीवर ‘लक्ष्मी’ नाराज, जपून ‘गुंतवणूक’ करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –
मेष रास –
meshpng
आजचा दिवस शुभ असेल. अडचणी दूर होतील. मुलांना मात्र अडचणी येण्याची शक्यता आहे. नवग्रहाची पूजा करा लाभ मिळेल. कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका.

वृषभ रास –
Vrishabh
पत्नीच्या आरोग्यांची काळजी घ्या. नवे काम लवकर पार पडेल. वाहन दुर्घटनेचा योग आहे, काळजी घ्या. कोणालाही उधार देऊ नका.

मिथुन रास –
mithun
आजचा दिवस सामान्य असेल. फसवणूक होण्याची शक्यता आहे. रात्री आरोग्याची समस्या येण्याची शक्यता आहे. प्रयत्न केल्यास नोकरी मिळेल.

कर्क रास –
karka
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. वेळेचा दुरोपयोग करु नका. सरस्वतीची उपासना लाभदायक ठरेल. उत्तर देताना सावधगिरी बाळगा.

सिंह रास –
sinha
कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या आजचा दिवस उत्तम असणार आहे. शेअर बाजारात काम करणाऱ्यांना सावधपणे काम करा. प्रेमसंबंधात अडचणी येतील.

कन्या रास –
kanya
अपेक्षेपेक्षा आधिक खर्च होईल. संध्याकाळ कुटूंबासोबत घालवाल. सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांचा शोध पूर्ण होईल.

तुळ रास –
tula
व्यवसायात आर्थिक उतार चढाव असेल. चिडचिड होण्याची शक्यता, शांत रहा. नव्या लोकांच्या गाठीभेठी होतील.

वृश्चिक रास –
vruchik
जमीन संपत्तीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. दुपार पर्यंतचा दिवस उत्तम असेल. शेअर मार्केटचे व्यवहार करणाऱ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे.

मकर रास –
MAKAR
मन अशांत असेल परंतू व्यापारात चांगला लाभ होईल. चांगली बातमी कानावर येईल. अनावश्यक खर्च होईल. व्यवहारात समस्या येतील. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
प्रेमात अडचणी येतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना दिवस चांगला असेल. प्रवासाचा योग आहे. दुसऱ्याची मदत करणे घातक ठरु शकते.

धनू रास –
dhanu
आत्मविश्वासाला कमजोर होऊ देऊ नका. लाभ मिळवण्यासाठी आधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे. कामाची घाई करु नका.

मीन रास –
min
अनेक कामे पूर्ण होतील. नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर यश मिळेल. नोकरीसाठी लांब प्रवास करावा लागू शकतो. कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

आरोग्यविषयक वृत्त

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like