आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘कौटूंबिक’ वाद, तर ‘या’ राशीला ‘धनलाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आजच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. अत्याधिक खर्च होऊ शकतो. कुटूंबातील लोकांचा सहयोग मिळेल. पत्नीशी वाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास –
Vrishabh
शारीरिक कष्ट आणि मन दुखी असल्याने समस्या येतील. राजकीय व्यक्तींना सफलता मिळेल. व्यवसायात अडीअडचणी येतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ असेल.

मिथुन रास –
mithun
सामाजिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून सुखद अनुभव मिळेल. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. व्यापारात नुकसान होईल.

कर्क रास –
karka
कठीण कामे पूर्ण होतील. समजदारीने काम करा. कौटूंबिक जीवनात वाद विवाद होतील. तीर्थ यात्रेचा योग आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह रास –
sinha
आजचा दिवस अडीअडचणींचा असेल. आर्थिक अडचणी येतील. शेतकऱ्यांसाठी, व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहिलं. अचानक प्रवासाचा योग आहे.

कन्या रास –
kanya
कुटूंबात मान सम्मान मिळेल. आजचा दिवस सुखद असणार आहे. नवे कपडे खरेदीचा योग आहे. भावनिक होईल विश्वास ठेऊ नका, धोका मिळेल.

तुळ रास –
tula
कष्ट घेतल्यास आजचा दिवस चांगला राहिलं. अनावश्यक खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. संध्याकाळ तणावत्मक असेल.

वृश्चिक रास –
vruchik
तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतील. व्यावसायिकांना लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल.

मकर रास –
MAKAR
कुटूंबात नाराजीचे वातावरण असेल, वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल.

कुंभ रास –
kumbha
संध्याकाळ लाभदायक असणार आहे, धनलाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मान सम्मान मिळेल. व्यापारात सावधगिरीने काम करा. अनावश्यक खर्च टाळा.

धनू रास –
dhanu
न्यायालयीन निर्णय तुमच्या विरोधात असतील. जमिनी संबंधित प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. शांत राहून काम करा, लाभ होण्याची शक्यता आहे. मंगलकार्याचा योग आहे.

मीन रास –
min
धार्मिक कामाने मनाला शांती मिळेल. दुपारनंतर धनलाभाची शक्यता आहे. पती पत्नीत वाद होण्याची शक्यता आहे. आई वडिलांची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like