आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीतील लोकांनी शत्रूपासून चार हात लांबच राहावेa, तर या राशीच्या लोकांनी आरोग्य सांभाळावे

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास

meshpng
शक्य झाल्यास आज पिवळे वस्त्र धारण करा. अभ्यासात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यापार आणि राजकीय क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता. वस्तू चोरीस जाऊ शकतात काळजी घ्या. सासरकडून आनंदवार्ता येईल.

वृषभ रास
Vrishabh
प्रवासाची संभावना आहे. या प्रवासात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या सुख- शांती कडे जास्त लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत संमिश्र परिस्थिती असेल

मिथुन रास
mithun
वाहन किंवा जमीन सुख मिळेल. आज आपल्या कौशल्याच्या बळावर तुम्हाला आदर मिळेल.कुटुंबाची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन नोकरी शोधणार्‍याच्या गरजा पूर्ण केल्या जातील. जुने आजार डोके वर करतील.

कर्क रास
karka
मनाच्या चंचलतेमुळें आज बरीच कामे चुकतील. दाम्पत्य जीवन सुखी राहील. नोकरीच्या लोकांना फायदा होईल. आर्थिक फायदा होण्याची संभावना आहे.पैशाची आवक होऊ शकतो. आपण आपला हट्टीपणा सोडल्यास व्यवसायात आपल्याला नफा आणि मूल्य दोन्ही मिळतील.

सिंह रास
sinha
दृढनिश्चयामुळे कामात प्रगती होईल. शत्रू प्रभावशाली ठरू शकतात. कायद्याचा अभ्यास करणार्‍यांसाठी आजचा दिवस खूपच शुभ असेल. आर्थिक वाढ होईल. बचत होऊ शकतो. कौटुंबिक आरोग्याच्या चिंतेत काही खर्च होऊ शकतो.

कन्या रास
kanya
मानसिक अशांतता राहील. पालकांकडून पाठिंबा मिळेल. घराशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. भाग्य साथ देईल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस एक चांगला दिवस आहे. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला दिवस आहे. अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध ठेवा, अन्यथा नोकरीमध्ये अडचण येऊ शकतात.

तुळ रास
tula
महिला वर्ग आज त्यांच्या प्रवासावर आणि सौंदर्यावर खर्च करतील. कौटुंबिक परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम असाल. सामाजिक मान सम्मान वाढेल.आर्थिक बाबतीत यश मिळेल. डोक्यात मार लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास
vruchik
कुटुंबात मंगलकार्य होऊ शकतात. पिता किंवा आईला त्रास होईल. धर्माच्या कामात रस असेल. बाहेरील लोकांशी सलोखा करताना सावधगिरी बाळगा. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कर्मचारांपासून दूर राहा.

धनु रास
dhanu
चांगली विचारसरणी तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थी चांगले अभ्यास करू शकतील. कामात यश मिळेल. मन प्रतिष्ठा वाढेल. नवरा-बायको एकमेकांशी गोडीत राहा, वादाकडे जाऊ नका. घरातील गोष्टी बाहेर कळू देऊ नका.

मकर रास
MAKAR
बाहेरील संबंधांमधून फायदा होऊ शकतो. प्रवासामध्ये ताणतणावाचा अनुभव येईल. बायको किंवा सासरच्यांन कडून त्रास होऊ शकतो. महिलांना पैशाची कमतरता जाणवेल. एखाद्याला कर्ज देऊन व्यापारी वर्गाला त्रास होऊ शकतो. वेळेनुसार चाला, अन्यथा तुमचे नुकसान होईल.

कुंभ रास
kumbha
आर्थिक वाढ होईल. बायकोच्या बाजूने चिंता वाटेल.कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. मुलांची जबाबदारी पार पाडावी लागेल. मित्रांच्या सहवासात वेळ घालवाल. शत्रू कडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन रास
min
वाहन काळजीपूर्वक चालवावे आणि शत्रूपासून चार हात लांब राहा. निधी अभावी त्रास होईल आणि ही गरज सूर्यास्तानंतर पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य खराब होईल. घशात आणि पाठदुखीचा त्रास जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. अविवाहित लोकनाचे संबंध जुळू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like