आजचे राशीभविष्य – ‘या’ राशींला येऊ शकते ‘प्रकृती’ची समस्या, तर ‘या’ राशीला असणार ‘काळा’ रंग अशुभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –
मेष रास –

meshpng
गुंतवणूक करुण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेम संबंधाबाबत सावधगिरी बाळगा. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल.

वृषभ रास –
Vrishabh
नव्या कार्यांची सुरुवात करण्याआधी वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. नवे कपडे खरेदी करण्याचा योग आहे. आज भाग्य तुम्हाला साथ देईल.

मिथुन रास –
mithun
आज कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या शोधात आज यश मिळेल. तुम्ही घेत असलेल्या कष्टाचे तुम्हाला फळ मिळेल.

कर्क रास –
karka
आजचा दिवस तुम्हाला यश मिळवून देणारा आहे. प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे कुटूंबात समस्या येतील. व्यवसायात फायदा होईल.

सिंह रास –
sinha
सकाळपासूनच प्रकृती खराब असेल. कुटूंबातील समस्यामुळे चिढचिढ होईल. कोणताही वाद घालू नका. काळा रंग आज तुम्हाला अशुभ असेल.

कन्या रास –
kanya
कुटूंबात धार्मिक कार्यक्रमाचा योग आहे. आजचा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणतीही जोखीम घेऊ नका. संध्याकाळनंतर कामे पूर्ण होतील.

तुळ रास –
tula
दूर प्रवासाचा योग आहे. हा प्रवास तुम्हाला लाभकारक ठरेल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात समस्या येण्याची शक्यता अधिक आहे.

वृश्चिक रास –
vruchik
मुलाखतीची तयार करत असल तर नक्की यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर सध्या दूर रहा. उत्पन्न वाढेल परंतू पैसा वाचवण्याचा प्रयत्न करा.

मकर रास –
MAKAR
आज पैसे कमावण्याचा योग नाही. नवे घर बांधण्याचा योग आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –
kumbha
ग्रहांच्या अयोग्य स्थानी असल्याने समस्या येण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराकडून सहयोग मिळेल. देवावर विश्वास ठेवा समस्या दूर होतील.

धनू रास –
dhanu
अडून राहिलेला पैसा परत येईल. रिटायरमेंटनंतरचा प्लॅन बनू शकतो. नातेवाईकांकडून चांगली बातमी कानावर येऊ शकते. सासरच्या मंडळींचा सहयोग मिळेल.

मीन रास –
min
रोज रोजच्या प्रवासाने कंटाळून जालं. व्यवसायात काही बदल होतील. कुटूंबाची जबाबदारी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like