आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आज ‘पांढरे’ वस्त्र परिधान करणे ‘लाभकारक’, ‘नोकरी’चा शोध होणार पूर्ण

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
सकाळपासूनच अनेक कामे मार्गी लागतील. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. कुटूंबातील सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास –
Vrishabh
कामापूरते काम ठेवा. नोकरीचा शोध पूर्ण होईल. आश्वासने पूर्ण करण्यात अडचणी येतील. पांढऱ्या वस्त्र तुमच्यासाठी शुभकारक ठरेल.

मिथुन रास –
mithun
धार्मिक कार्यांने दिवसाची सुरुवात होईल. लोकांची मने जिंकालं. जमीन संबंधित वादात निकाल तुमच्या बाजूने लागेल. मित्रामुळे समस्या येतील.

कर्क रास –
karka
भावनिक राहिल्यास नुकसान होईल. प्रेम संबंधात अडचणी येतील. संध्याकाळनंतर कामात मन लागेल. पदोन्नतीचा योग आहे. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल.

सिंह रास –
sinha
मोठ्या संकटावर मात कराल. अचानक धनलाभ होईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. हरवलेली एखादी वस्तू मिळेल.

कन्या रास –
kanya
व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. सहकार्यांची मदत होणार नाही. एखादा चूकीचा निर्णय तुम्हाला दुख देईल.

तुळ रास –
tula
अनेकांना दिलेली आश्वासने पूर्ण करु शकणार नाहीत. योग्य वेळत कामावर जाऊ शकणार नाहीत. कुटूंबाच्या सदस्यामध्ये नाराजी असेल. उधार पैसे घ्यावे लागू शकतात.

वृश्चिक रास –
vruchik
दिवसाची सुरुवात तणावपूर्ण होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचा लाभ मिळेल. संघर्षामुळे कामात यश प्राप्ती होईल. निळे वस्त्र धारण करणे तुम्हाला अशुभ ठरेल.

मकर रास –
MAKAR
नवी नोकरी मिळेल, उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. नव्या घरात प्रवेश करण्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.

कुंभ रास –
kumbha
व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. पत्नीसह धार्मिक यात्रेचा योग आहे. नातेवाईकाबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.

धनू रास –
dhanu
घर मालकाशी वाद होण्याची शक्यता आहे. आळस सोडून काम करा. व्यसनांपासून दूर रहा. अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे.

मीन रास –
min
सरकारी कामात अडचणी येतील. पैशाची चणचण भासेल. मुलांना आज व्यवहारात नाराजीचा सामना करावा लागेल. संध्याकाळची वेळ मित्रांबरोबर घालवाल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like