आजचे राशीभविष्य – ‘अति उत्साहत’ निर्णय घेणे ‘या’ राशीला ठरणार ‘नुकसानकारक’, ‘सावध’ राहून ‘व्यवहार’ करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –
मेष रास –
meshpng
नवे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कुटूंबाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आत्याधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास –
Vrishabh
प्रवासाचे नियोजन केले असल्यास रद्द करा, नुकसान होऊ शकते. नोकरीत पदोन्नती मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मिथुन रास –
mithun
कोणाकडे ही लक्ष देऊ नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. भाग्य अनुकूल असेल, काही कामे उशीरा होतील.

कर्क रास –
karka
वेळ तुम्हाला साथ देईल, कामात मेहनत करा. नव्या व्यवसाय सुरु करण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा.

सिंह रास –
sinha
तुमचा सांभाळ करणाऱ्यांना त्रास देऊ नका. कौटूंबिक जीवन सुखी राहिल. परंतू कामाच्या आत्याधिक बोझ्यामुळे मानसिक ताण येईल.

कन्या रास –
kanya
अनेक दिवसांपासून अडून राहिलेली कामे पूर्ण होतील, लोकांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून समस्या उद्भवतील, कुटूंबाच्या गरजा पूर्ण करा.

तुळ रास –
tula
नव्या वाहन खरेदीवर कुटूंबाशी सल्लामसलत करा. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील.

वृश्चिक रास –
vruchik
तुमच्याकडून आज धार्मिक कार्याचे आयोजन होईल. नव्या लोकांशी केलेली मैत्री नुकसानकारक ठरु शकते.

मकर रास –
MAKAR
अति उत्साहात कोणताही निर्णय घेऊ नका, नुकसानकारक ठरु शकते. जमिनी खरेदी करुन गुंतवणूक करु इच्छित असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
नवे कॉन्ट्रॅक मिळण्याची शक्यता आहे. कुटूंबापुढे नवी समस्या निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थिती कमजोर असल्याने कर्ज घ्यावे लागेल.

धनू रास –
dhanu
आनंदाची बातमी तुमचे मन प्रसन्न होईल. तुमचे महत्वपूर्ण काम पहिल्यांदा उरकून घ्या. आई वडिलांसह घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास –
min
जीवनात तणाव असेल. जे काम करण्याचा प्रयत्न करत असाल ते पूर्ण होईल. संयम बाळगा. हट्ट करणे योग्य नाही.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like