आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीने राहावे सावध, ‘प्रेम’ संबंधात ‘बाधा’ येण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला असेल. आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीत नुकसान होऊ शकते. धन प्राप्तीसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे.

वृषभ रास –

Vrishabh
आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागले. तुमच्या आरोग्यात सुधार होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मिथुन रास –

mithun
तुमच्या कार्यांने तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. व्यक्तिगत समस्या कमी होतील. संध्याकाळची वेळी जीवन साथीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास –

karka
आज तुमचे भाग्य तुम्हाला भरपूर साथ देईल. दुपारनंतर सावधानीने काम करा. उत्पन्नात थोडी समस्या येईल. संध्याकाळ पर्यंत सर्व समस्या दूर होतील. सकारात्मक रहा. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास –

sinha
व्यापाराच्या क्षेत्रात आजचा दिवस चांगला असेल. जुन्या मित्राबरोबर वाद होतील. लाभ मिळण्याची शक्यता आज आधिक आहे. गुतंवणूकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

कन्या रास –

kanya
नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. शिक्षण घेणाऱ्यांसाठी चांगला योग आहे. प्रेम संबंधित आजचा दिवस चांगला आहे. पोलीस किंवा कोर्टांच्या पायऱ्या चढण्याची वेळ येऊ शकते, सावध राहा.

तुळ रास –

tula
आजचा दिवस तुम्हाला अत्यंत फलदायक असणार आहे. धन प्रप्ति होईल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास –

vruchik
आजचा दिवस अत्यंत सुखकारक असेल. व्यवहारावर आणि शब्दावर नियंत्रण ठेवा. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग येऊ शकतो. गुंतवणूकीत समस्या निर्माण होऊ शकतात.

मकर रास –

MAKAR
भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कौटूंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आई वडील कुटूंबासह तीर्थयात्रेला जायचा योग आहे.

कुंभ रास –

kumbha
तुमच्या उन्नतीसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या इंटरव्यूसाठी आजचा दिवस चांगला असेल.

धनू रास –

dhanu
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. कोणत्याही कामाची घाई करु नका. घर आणि वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. वाडवडीलांच्या संपत्तीवरुन वाद निर्माण होऊ शकतात.

मीन रास –

min
तुमच्या भावंडांचे आणि बहिणीचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. आज धन लाभाची शक्यता आहे. प्रेम संबंधात बाधा येण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
          8888899905
Email [email protected]

 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like