आजचे राशी भविष्य – ‘या’ राशींच्या व्यक्तींना होणार ‘धनलाभ’, व्यवसायिकांच्या ‘व्यवसायात’ होणार विस्तार

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आर्थिक उतार चढाव येण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर अनेक कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. परंतू आज कामात मन लागणार नाही.

वृषभ रास –
Vrishabh
नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटूंबिक जीवनात लाभ मिळेल. आजचा दिवस मुलांसाठी आनंददायी असणार आहे. आतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास –
mithun
कुटूंबातील सदस्यांची प्रकृती बिघडू शकते, काळजी घ्या. घाईत काम कराल तर नुकसान सोसावे लागेल. जोडीदारामुळे दुखाचा सामना करावा लागू शकतो.

कर्क रास –
karka
आपल्या कामाबाबत सजग रहा. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करा. तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांना वेळ द्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
sinha
रागावर नियंत्रण ठेवा. अहंकार बाळगू नका, नुकसान सहन करावे लागेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सन्मान वाढेल. आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –
kanya
यशापूर्तीसाठी स्वता:ची योग्यता दाखवून द्यावी लागेल. व्यवसायात लाभ होईल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे.

तुळ रास –
tula
संगीत आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस शुभ आहे. प्रवास रद्द करावा लागू शकतो. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास –
vruchik
समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रेम संबंधात तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात. परदेश प्रवासाचा योग आहे.

मकर रास –
MAKAR
व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ रास –
kumbha
जोडीदारांच्या आरोग्याची काळजी घ्या, समस्या येऊ शकते. नोकरी बदलण्यासाठी आणि मुलाखतीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनू रास –
dhanu
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल. धनप्रप्ती होईल. अत्याधिक खर्चाची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ कुटूंबासोबत घालवाल.

मीन रास –
min
सामाजिक कार्यात लक्ष घालण्यापेक्षा अधिक लक्ष तुमच्या कामात द्या. व्यवसायिक असल्यास व्यवसायाचा विस्तार होईल. आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. नोकरी मिळण्याचा योग आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

You might also like