आजचे राशीभविष्य : ‘निळा’ रंग या राशीसाठी ‘अशुभ’, या राशीच्या व्यक्तींनी मात्र ‘आई – वडीलांची’ काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 

मेष रास –

meshpng
व्यापारासाठी प्रवास करण्याचा योग आहे. निळा रंग आज तुमच्यासाठी अशुभ असणार आहे. ग्रहांच्या शुभ संकेताने आजची रात्री तुम्हाला चांगली जाईल.

वृषभ रास –

Vrishabh
आधिक मेहनतीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लाभ होईल परंतू खर्च ही त्या प्रमाणात होईल.

मिथुन रास –

mithun
घाईत कोणतेही काम करु नका. कुटूंबियांच्या सहमतीने काम करा. व्यवसायात आधिक लक्ष द्या. अडचणीत असलेल्या मित्रांची मदत कराल.

कर्क रास –

karka
गुंतवणूकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटूंबात भावा बहिणीच्या सहयोगामुळे तुमचे काम पूर्ण होईल. दुपारनंतर अनेक कामं पूर्ण होतील.

सिंह रास –

sinha
नवे वाहन खरेदीचा योग आहे. रागावर मात्र नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होईल. तुमच्यातील मतभेद कोणालाही सांगू नका.

कन्या रास –

kanya
सुरक्षा विभागात काम करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम असेल. मित्रांच्या सहकार्याने अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या शुभ घटनेची माहिती मिळेल.

तुळ रास –

tula
नव्या अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. अनेक अडून राहिलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक रास –

vruchik
धन लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांबरोबर किंवा मित्राबरोबर वाद होऊ शकतात.

मकर रास –

MAKAR
व्यापारात प्रगती होईल. शारीरिक मेहनतीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकते. विद्यार्थ्यांना मात्र यश मिळेल. दुपारनंतरचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे.

कुंभ रास –

kumbha
नोकरीत पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. आज कोणालाही उधार देऊ नका, लवकर परतावा मिळणार नाही. दूर प्रवासाचा योग आहे.

धनू रास –

dhanu
नवे कार्य करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आहारवर नियंत्रण ठेवा, आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी अशुभ बातमी कानावर येईल.

मीन रास –

min
आई – वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लाभ होईल. कौटूंबिक सुख लाभेल. तुमच्यातील आत्मविश्वासामुळे कामे पूर्ण करु शकालं.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like