आजचे राशीभविष्य : दुर्घटनेची बातमी कानावर येईल परंतू ‘या’ राशीच्या व्यक्तींनी संयम पाळा

 

 

मेष रास –
आज उस्ताहित असल्यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागणार आहेत. कुटूंबात थोडा तणाव जाणवेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
meshpng
वृषभ रास –
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी असणार आहे आणि यात जर तुम्हाला जोडीदाराची साथ लाभली तर तुमच्या कामात अडचणी येेणार नाहीत. नोकरी करणाऱ्यांना मात्र समस्या जाणवतील.
Vrishabh
मिथुन रास –
आजचा दिवस अडीअडचणींचा असणार आहे त्यामुळे समस्यांच्या सामना करावा लागेल. संध्याकाळनंतर मात्र तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
mithun
कर्क रास –
कुटूंबामुळे आज दिवस आनंदी जाईल. तसेच नोकरी करण्याचा आज दिवस उत्तम असणार आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
karka
सिंह रास –
व्यापारात नफा होण्याची आधिक शक्यता आहे. परंतू व्यवसाय मात्र संभाळून करा. आजच्या दिवसात तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता तशी कमी आहे.
sinha
कन्या रास –
कुटूंबातील सदस्याबरोबर वाद होण्याची शक्यता आहे, प्रेम संबंधात देखील तणाव येऊ शकतो. आरोग्याची देखील काळजी घ्या. आज अनावश्यक खर्च होऊ शकतो.
kanya
तुळ रास –
जोडीदारावर संशय घेऊ नका त्यामुळे कुटूंबात तणाव निर्माण होईल. देव पूजेने दिवसाची सुरुवात करा. संध्याकाळनंतर व्यवसायात धनलाभ होईल.
tula
वृश्चिक रास –
कोणत्याही प्रकारच्या कामाची आळस करु नका, तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोेग्याकडे दुर्लक्ष करु नका. संध्याकाळनंतर धनलाभ होईल.
vruchik
मकर रास –
अचानक एखाद्या दुर्घटनेची बातमी कानवर येईल. तुम्ही मात्र संयम बाळगा, अन्यथा आधिक हानी होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत मात्र सुधार होण्याची शक्यता आहे.
MAKAR
कुंभ रास –
व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारेल, नोकरी करणाऱ्यांना मान सन्मान मिळेल. धार्मिक कार्यांत आज तुमचे योगदान असेल.
kumbha
धनु रास –
नम्र राहून व्यवहार करा, आज फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र विश्वास घात करण्याऱ्यापासून दूरच रहा. मित्राबरोबर दूरचा प्रवास टाळा.
dhanu
मीन रास –
थोड्या समस्या येतील मात्र संध्याकाळनंतर सर्व काही सुरळीत होईल. आज तुम्हाला नक्की यश मिळणार आहे, परंतू त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो.
min

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Loading...
You might also like