आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात मिळणार ‘यश’, ‘या’ राशीला ‘प्रेमात’ येणार अडचणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. लाल रंग आज तुमच्यासाठी अशुभ आहे. आर्थिक समस्या येतील. धन प्रत्पीसाठी अडचणी येतील.

वृषभ रास –
Vrishabh
लोकांच्या मनात स्वता:चे स्थान निर्माण करालं. नोकरी करणाऱ्यांना अडचणी येतील. व्यवसाय करत असाल तर नक्की लाभ होईल.

मिथुन रास –
mithun
रागराग करणे योग्य नाही, सांभाळून बोला. अनेक अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. दिलेली आश्वासन पूर्ण होतील.

कर्क रास –
karka
पत्नीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे, वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचा योग आहे. प्रेम संबंधात अडचणी येतील.

सिंह रास –
sinha
तुमच्या कामाचे मोल आज तुम्हाला मिळेल. कुटूंबात ताळमेळ राखा. व्यवसाय करत असाल तर कोणाला उधार देऊ नका. पैसे परत मिळताना अडचणी येतील.

कन्या रास –
kanya
महिलांसाठी आजचा दिवस उत्तम आहे, खरेदीचा योग आहे. व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल.

तुळ रास –
tula
लोकांना तुमचे चांगले बघावणार नाही, सांभाळून रहा. नव्या व्यवसायाची किंवा नोकरीची सुरुवात होईल. कुटूंबातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास –
vruchik
नवे घर आणि दुकान घेण्याची इच्छा पूर्ण होईल. आर्थिक समस्या जाणवेल. अचानक सुख:द बातमी कानावर येईल.

मकर रास –
MAKAR
काळजी करु नका, सर्व गोष्टीना बेधडकपणे सामोरे जा. आरोग्याची काळजी घ्या, जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ रास –
kumbha
व्यसनांपासून दूर रहा. नव्या लोकांशी भेट होईल. जुन्या व्यवसायांकडून कर्ज परत मिळेल. राजकीय क्षेत्रात सफलता मिळेल.

धनू रास –
dhanu
आळस सोडा. व्यापारात आणि नोकरीत समस्या येतील. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात लाभ होईल.

मीन रास –
min
बेजबाबदार लोकांची साथ सोडा. मित्रामुळे अधिक खर्च होऊ शकतो. धार्मिक कार्याचे आयोजन करण्याचा योग आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like