आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘वाहन’ खरेदीचा योग, ‘या’ राशीला ‘गुंतवणूक’ ठरणार लाभदायक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. नवा व्यवसाय सुरु केल्यास आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरीत पदोन्नती मिळेल. मित्रामुळे नाराज व्हालं.

वृषभ रास –
Vrishabh
दृढ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींचे काम सहज पार पडले. विवाहाचा योग आहे. आपल्या यशावर गर्व कराल.

मिथुन रास –
mithun
व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या गावी जाण्याची तुम्हाला ओढ लागेल. प्रवासाचा योग आहे.

कर्क रास –
karka
गुलाबी रंगाचे वस्त्र आज तुमच्यासाठी लाभदायक असेल. दूर प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होईल. उत्पनाचे साधन मिळेल. नोकरी करणाऱ्यांना अडचणी येतील.

सिंह रास –
sinha
गरीबांची मदत कराल. तुमच्या कार्यात यश मिळेल. व्यवसायात सफल व्हाल. आर्थिक संकाटातून मुक्त होण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल.

कन्या रास –
kanya
तुमच्या शत्रूपासून सावध रहा. कुटूंबातील सदस्यांकडून सहाय्य मिळेल. व्यापाराकडे लक्ष द्या.

तुळ रास –
tula
सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. व्यवसायात लाभ मिळेल. जे कोणतेही काम कराल त्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक रास –
vruchik
आर्थिक समस्या उद्भवेल. व्यवसायात सफलता मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मकर रास –
MAKAR
अत्यावश्यक खर्च होईल. व्यापारात यश येईल. कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
राजकीय क्षेत्रात असाल तर फायदा होईल. मित्रामुळे नुकसान सोसावे लागेल. व्यवसायाबाबत काळजी घ्या. जमीन विकत घेत असाल तर गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

धनू रास –
dhanu
सत्याच यशस्वी ठरेल, हिम्मत बाळगा. व्यापारात नियमांचे पालन करा. कर भरणा संबंधित अडचणी येतील. कुटूंबातील सदस्याची तब्येत खराब असेल, काळजी घ्या.

मीन रास –
min
कोणत्याही समस्येला घाबरण्याची गरज नाही. दुपारनंतर दिवस चांगला असेल. उत्पन्न वाढेल. कुटूंबाची जबाबदारी घ्या. वाहन खरेदीचा योग आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like