आजचे राशीभविष्य – ‘या’ राशींला ‘मेहनती’चे फळ नक्की मिळणार, मात्र ‘पुत्रप्राप्ती’चा योग नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम
मेष रास –

meshpng
आजचा दिवस तणावपूर्ण असणार आहे. कुटूंबातील लोकामुळे समस्या येतील. बोलण्यावर ताबा ठेवा. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा योग आहे. संध्याकाळ कुटूंबासोबत घालवालं.

वृषभ रास –
Vrishabh
तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नक्की यश मिळेल. कपडे व्यापार करणाऱ्यांना नुकसान होईल. पुत्रप्राप्तीचे सुख मिळणार नाही. आर्थिक तणाव येईल.

मिथुन रास –
mithun
जमिनीचे व्यवहार करणार असाल तर फायदा होईल. शेअर बाजारापासून दूर रहा. व्यापारात लाभ होईल. भावांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात खर्च होईल.|

कर्क रास –
karka
खरेदीवर अत्याधिक खर्च होईल. व्यवसायात यश मिळेल. संध्याकाळी एखाद्या नव्या मित्राची गाठभेट होईल. आरोग्याची काळजी घ्या. खोटी अश्वासने देऊ नका.

सिंह रास –
sinha
अनुभवामुळे तुम्ही यशस्वी ठरालं. आर्थिक व्यवहारात नुकसान होईल. नवे वाहन खरेदीचा विचार करालं. दूर प्रवासाचा योग आहे.

कन्या रास –
kanya
मुलांच्या विवाहात समस्या येतील. राजकीय पद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक मदत मिळेल. कुटूंबासह एखादी पूजेचे आयोजन करण्याचा योग आहे.

तुळ रास –
tula
अत्याधिक खर्च होईल. लोकांकडून तक्रारी येतील. संपत्ती खरेदी करण्याचा योग आहे. नव्या कामाची ऑर्डर मिळले.

वृश्चिक रास –
vruchik
आजचा दिवस जपून घालवा. घरात बाळाचे आगमन होईल. कपडे खरेदीचा योग आहे.

मकर रास –
MAKAR
समस्यांचा सामना करावा लागेल. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात. कुटूंबाचा सहयोग मिळेल. मुलांची देखील मदत मिळेल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
जमिनीचे व्यवहार करणाऱ्याना फायदा मिळेल. वाहन चालवताना सावध रहा. दूर्घटना घडण्याचे संकेत आहेत.

धनू रास –
dhanu
कामाच्या जास्त जबाबदाऱ्या येतील. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. उत्पन्नात वाढ होईल. दूर प्रवासाचा योग आहे.

मीन रास –
min
धार्मिक कार्यात रुची दाखवा. नातेवाईकांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. पत्नीशी झालेले वाद कोर्टापर्यंत जाऊ शकतात. पैशांसंबंधित चिंता वाढेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like