आजचे राशीभविष्य – ‘या’ राशींच्या ‘स्त्रीयांसाठी’ आजचा दिवस उत्तम, तर ‘या’ राशींला ‘प्रेमात’ धोका मिळण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आजचा दिवस साधारण असेल. दूर प्रवासाचा योग आहे मात्र अनावश्यक खर्च होईल. दुपारनंतरचा दिवस अशुभ आहे. सकाळ सकाळ पत्नीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास –

Vrishabh
कुटूंबाचे सुख मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक यात्रेचा योग आहे. व्यापारात धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास –

mithun
पदोन्नती होईल. दुखद बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. स्त्रीयांसाठी आजचा दिवस चांगला असेल. मान सम्मान मिळेल. अनावश्यक बोलणे टाळा.

कर्क रास –
karka
सुखद बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायात नवे मार्गी मिळतील. आज संपत्तीवरुन कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदीचा विचार असेल तर आज तो टाळा.

सिंह रास –

sinha
तुमच्या व्यवसायात लक्ष द्या, प्रगती होईल. सहकाऱ्यांना सहयोग करा. प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. मुलाखत दिल्यास यश मिळेल.

कन्या रास –

kanya
मर्यादेत राहून काम करा, अहंकाराचा त्याग करा. आज धनलाभाची शक्यता आहे. संध्याकाळ नंतर तणाव वाढण्याची शक्यता आहे.

तुळ रास –

tula
आजचा दिवस आनंदचा असेल. कुटूंबासह प्रवासाचा योग आहे. भावांशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना जोखीम उचलावी लागेल.

वृश्चिक रास –

vruchik
खाण्यापिण्याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. अचानक एखाद्या मंगल कार्याचा योग आहे. संध्याकाळची वेळ सुखदायक असणार आहे.

मकर रास –

MAKAR
स्वतावर नियंत्रण ठेवा, उस्ताहात कोणालाही दुख होईल असे बोलू नका. देव दर्शनाचा लाभ मिळेल. धनप्रप्तीची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग करा.

कुंभ रास –

kumbha
स्त्रीयांना कौटूंबिक समस्या येण्याची शक्यता आहे. कुटूंबात संयमाने काम करा. रेशमी वस्त्र आज परिधान करु नका. दूर प्रवासाचा योग आहे.

धनू रास –
dhanu
लाभ आणि खर्च सारखाच असेल. कौटूंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन वस्तू खरेदी करु इच्छित असाल तर आजचा दिवस अशुभ आहे.

मीन रास –

min
नवी जबाबदारी येईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पत्नीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like