आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचा ‘हुकूमशाही’ स्वभाव ठरु शकतो घातक, काळजीपूर्वक व्यवहार करा

पोलीसनामा ऑनलाईन टीम
मेष रास –

meshpng
राजकारण क्षेत्राशी संबंधित लोकांना आज फायदा होईल. धन कमावण्यासाठी चूकीचे कार्य करु नका, नुकसान सोसावे लागेल.

वृषभ रास –
Vrishabh
आत्मनिर्भर आणि आशावादी असल्याने कामात यश मिळेल. कुटूंबातील समस्यापासून मुक्तता मिळेल. चांगल्या लोकांची संगत लाभेल.

मिथुन रास –
mithun
व्यवसाय करत असाल तर नक्की फायदा होईल. व्यवसायात नवा करार होण्याची शक्यता आहे.

कर्क रास –
karka
कुटूंबायांच्या आरोग्याची काळजी घ्या. हट्ट करु नका, नुकसान होईल. हक्क दाखवण्याची सवय कायमच चांगली नाही, स्वभावात बदल करा.

सिंह रास –
sinha
रागामुळे वाद होण्याची समस्या आहे. स्वाभिमान बाळगा मात्र अभिमानी राहू नका. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल.

कन्या रास –
kanya
सावध राहून एखाद्याची मदत करा. राजकीय क्षेत्रात असल्यास तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. कुटूंबातील सदस्यांची काळजी घ्या.

तुळ रास –
tula
शत्रूपासून सावध रहा. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कुटूंबात तणाव निर्माण होईल, वाद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास –
vruchik
कोणावरही संशय घेणे चांगले नाही. काळजी घ्या. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी मिळेल. मुलांकडून समस्या उद्भवू शकते.

मकर रास –
MAKAR
तुमचा हुकूमशाही स्वभाव तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. मित्राबरोबर चांगला व्यवहार करा. धार्मिक कार्याचा योग आहे. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ रास –
kumbha
तुमच्या हजर जबाबीपणामुळे तुम्ही लोकप्रिय व्हालं. नवे काम करणार असल तर नक्की यश मिळेल. पत्नीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.

धनू रास –
dhanu
निस्वार्थी स्वभावामुळे समाजात मान सन्मान वाढेल. परंतू बेजबाबदारपणे काम करु नका, नुकसान होईल. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. पैसे उधार घेऊ नका.

मीन रास –
min
परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करा, भावनिक राहू नका. पदोन्नतीचा योग आहे, अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –