आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांच्या ‘स्वभावा’मुळे होऊ शकते ‘नुकसान’, तर ‘या’ राशीच्या जीवनात ‘आर्थिक’ लाभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
प्रसिद्ध व्यक्तींशी मुलाखत होईल. नवे काम मिळेल त्यांने भविष्यात फायदा होईल. आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यात खडतर वेळ येऊ शकते.

वृषभ रास –
Vrishabh
अति आत्मविश्वास योग्य नाही, विचारपूर्वक काम करा. कुटूंबात लक्ष द्या, मतभेद टाळा. नोकरीत नवी जबाबदारी स्विकारावी लागेल.

मिथुन रास –
mithun
आजचा दिवस चांगला असेल. नोकरीची नवी संधी मिळेल. मान सन्मान वाढेल. लोक मदत करतील.

कर्क रास –
karka
कामात यश मिळेल. परंतू काही कारणाने नुकसान सोसावे लागेल. नोकरीत पदोन्नती मिळेल.

सिंह रास –
sinha
तुमच्या हट्टी स्वभावामुळे कुटूंबात नाराजी असेल. व्यवसायात भागीदारामुळे समस्या उद्भवू शकते.

कन्या रास –
kanya
संध्याकाळआधीच कामे पूर्ण करा, त्यानंतर समस्या येतील. कोणाच्या कामावर शंका उपस्थित करु नका. पैशांची कमतरता भासेल.

तुळ रास –
tula
जमीन, संपत्ती संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. कुटूंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. नवे मित्र सहकार्य करतील.

वृश्चिक रास –
vruchik
नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. वाद होऊ शकतात, सांभाळून रहा.

मकर रास –
MAKAR
कोणत्याही प्रकारची संघटना बनवणे महागात पडू शकतो. कामाशी काम ठेवा. व्यवसायात नुकसान होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ रास –
kumbha
चांगल्या कामामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटूंबाची जबाबदारी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनू रास –
dhanu
अत्यंत महत्वाचे काम पूर्ण करुन न शकल्याने चिंता वाढेल. व्यवसायात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यावर नव्या जबाबदाऱ्या येतील, त्यामुळे तणाव वाढेल.

मीन रास –
min
धार्मिक यात्रेत सुरुवात होईल. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळाल्याने आनंद मिळेल. आई वडील आणि कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

You might also like