आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला ‘आई वडिलांचा’ आशिर्वाद ठरणार ‘लाभकारक’, पार पडणार ‘कामे’

पोलीसनामा ऑनलाईन टीम
मेष रास –
meshpng
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, उत्साही असल्याने कामात मन लागेल. यात्रा सुखद होईल. आर्थिक समस्या येणार नाहीत.
वृषभ रास –
Vrishabh

व्यवसायात प्रगती होईल. सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. विवाहाचा योग आहे, आरोग्याची काळजी घ्या.
मिथून रास –
mithun

शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वाडवडिलांचे आशिर्वाद घ्या, दिवस चांगला जाईल.
कर्क रास –
karka

एखाद्या विषयावर संशोधन कराल, यशस्वी व्हालं. धनप्राप्ती होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल.
सिंह रास –
sinha
कौटूंबिक सुख मिळेल. संतान प्रप्तीचा योग आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
कन्या रास –
kanya

पैसा, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्यात वृद्धी येईल. शेअर मार्केटमधील गुंतवणूक नुकसानकारक असेल. धनप्राप्तीचा योग आहे, कौटूंबिक सहकार्य मिळेल.
तुळ रास –
tula

समाजात मान सन्मान वाढेल. व्यवसायात मेहनत केल्यास लाभ मिळेल. राजनैतिक जीवनात सुख मिळेल.
वृश्चिक रास –
vruchik

सरकारी कामात लाभ मिळेल. अनेक कामे पार पडतील. व्यवसायात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
मकर रास –
MAKAR

नवे वाहन खरेदीचा योग आहे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. लोकामध्ये प्रसिद्धी वाढेल. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास –
kumbha

वरिष्ठाचा सहयोग मिळेल. नोकरी बदलण्याची इच्छा असेल परंतू काही दिवस थांबा. व्यवसायात भविष्यात लाभ होईल.
धनू रास –
dhanu

कामात अडचणी येतील. संध्याकाळपर्यंत मनात चलबिचल असेल. नव्या कामाची सुरुवात आज करु नका. लोकांचा सल्ला घेऊ नका.
मीन रास –
min

अडचणी येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवस सावध राहून कामे करा. आर्थिक प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुटूंबाला वेळ द्या.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

 

 

You might also like