आजचे राशीभविशष्य – ‘या’ राशीसाठी आजचा ‘दिवस’ उत्तम, ‘नोकरी’ शोधणाऱ्याचा ‘शोध’ होणार ‘पूर्ण’

 

मेष रास –

meshpng
वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतू लोक तुमची थट्टा करतील. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना चांगली वागणूक द्या.
वृषभ रास –

Vrishabh
सरकारी नोकरी करणाऱ्यांना वेळ चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या सुटतील. कुटूंबात तणाव असेल. त्यामुळे मन अशांत राहिलं.
कन्या रास –

kanya
आज थकवा वाढेल. दुपारनंतरचा वेळ चांगला असेल. न्यायालयीन प्रकरणामुळे अडचणी येऊ शकतात.
सिंह रास –

sinha
परदेश यात्रेचा योग आहे. आज अत्याधिक लाभाची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आजचा दिवस चांगला असणार आहे.
मिथुन रास –

mithun
व्यवसायात आज यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन उदास राहिलं.
कर्क रास –

karka
नोकरी कठीण परिस्थिती येऊ शकते. मानसिक तणाव असेल. विद्यार्थी नव नव्या परिक्षेची तयारी करु शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ रास –

tula
प्रेम संबंधात वाद होतील. नवा व्यवसाय करण्याचा विचार असेल तर फायदा होईल. कुटूंबाच्या सहयोगाने अडून राहिलेली कामे पूर्ण होतील.
धनू रास –

dhanu
खऱ्या मित्रांची ओळख होईल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्याची प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर रास –

MAKAR
आज लाभ होण्याची शक्यता, कर्जापासून सुटका मिळेल. अत्याधिक धावपाळीमुळे तब्येत खराब होईल. धार्मिक यात्रेचा योग आहे.
कुंभ रास –

kumbha
विवाहात अडचणी येतील. सरकारी कामात अडचणी येतील. पत्नीचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. कोणत्याही प्रकारची चिंता करु नका.
वृश्चिक रास –

vruchik
आजची वेळ तुम्हाला अनुकूल नाही. आर्थिक समस्या उद्भवू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करु नये.
मीन रास –

min
नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर नोकरी मिळेल. आजचा दिवस चांगला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु इच्छित असाल तर विचार पूर्वक करा.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like